Random Video

Virajas Kulkarni & Gautami deshpande: या जोडीची लव्हस्टोरी पुन्हा एकदा पाहायला मिळणार | Sakal Media

2022-08-20 1 Dailymotion

माझा होशील ना ही मालिका प्रचंड गाजली होती.मालिकेचा वेगळा विषय आणि सई आणि आदित्य यांची क्युट लव्हस्टोरी
प्रेक्षकांना आवडली होती. सई आणि आदित्य यांच्या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं होतं.अजूनही सोशल मीडियावर सई आणि आदित्यचे फॅनक्लब्स आहेत.